बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा आता सिनेमागृहात रिलीज झाला आहे. 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा आता सिनेमागृहात रिलीज झाला आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा 8 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाने आतापर्यंत 24.73 कोटींचा गल्ला जमवला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर रणबीर-श्रद्धाच्या 'तू झूठी मैं मक्कार'चा बोलबाला पाहायला मिळत आहे. 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा लव रंजनने सांभाळली आहे. 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमात श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहेत. 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा ओटीटीवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.