भोजपुरी अभिनेत्री अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना स्टाईल आणि हॉटनेसच्या बाबतीत टक्कर देताना दिसतात.
अभिनेत्री नम्रता मल्लाने अनेक म्युझिक व्हिडीओ आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
नम्रता मल्ला इंस्टाग्रामवर सतत तिचे हॉट फोटो शेअर करत असते.
नम्रता मल्ला नव्या फोटोंमध्ये हॉट-हॉट असा बिकिनी लूक शेअर केला आहे.
नम्रताच्या टोन्ड फिगरवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. तिची कर्व्ही बॉडी बिकिनी लूकमध्ये हायलाईट होत आहे.
अभिनेत्री नम्रता मल्ला ही तिच्या ग्लॅमरस अदा आणि स्टायलिश अंदाजाने भल्याभल्या बॉलिवूड अभिनेत्रींना मात देते.
नम्रता मल्लाने हरियाणवी 'अल्बम राजा जी'मधून तिच्या करिअरची सुरुवात केली.
त्यानंतर नम्रता मल्लाने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला. सध्या नम्रता मल्ला भोजपुरी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
नम्रता मल्लाने अनेक मोठ्या स्टार्ससोबत म्युझिक व्हिडीओ आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
भोजपुरी नम्रता मल्ला हिचा जन्म 31 ऑक्टोंबर 1989 रोजी झाला असून ती सध्या 33 वर्षांची आहे.
नम्रता मल्ला फिटनेस फ्रिक आहे. ती आरोग्याची खूप काळजी घेते. तिच्या फोटोमधून हे दिसून येतं.