दह्यात मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात दही हे आरोग्याकरता फायदेशीर आहे ज्यात प्रथिने , जीवनसत्वे आणि खनिजे असतात आपण हिवाळ्यात दही आणि ताक खाऊ शकतो का? दही थंड असते त्यामुळे लोक ते हिवाळ्यात खाणे टाळतात पण दही कोणत्याही ऋतूमध्ये खाल्ल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते त्यामुळे थंडीमध्ये दह्याचे सेवन करावे उन्हात बसून दही खावे रात्री दही खाणे टाळावे फ्रिजमधून बाहेर काढल्या काढल्या दही खाऊ नका