क्रिती सेननने स्ट्राईप ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. क्रिती सेनन सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिने स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. क्रितीने स्ट्राईप क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. त्यावर तिने स्ट्राईप श्रग आणि ब्लॅक स्टाईलोटोस परिधान केलंय. क्रितीचा हा ड्रेस व्हर्टिकल आणि हॉरिझोन्टल आहे. क्रिती 'भेडिया' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती वरुन धवनसोबत अभिनय करतेय. भेडिया 25 नोव्हेंरबला प्रदर्शित होत आहे.