चित्रांगदा सिंह आपल्या स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असते

दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रांगदानं आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय

सध्या चित्रांगदा आपल्या नव्या लूकमुळं चर्चेत आहे

चित्रांगदानं मरुन रंगाची सिल्क साडी वेअर केलीये

क्लासी पोज देत चित्रांगदानं आपला लूक फ्लॉन्ट केलाय

न्यूड मेकअप आणि मोकळ्या केसांसह चित्रांगदानं आपला लूक पूर्ण केलाय

एवढंच नाहीतर चित्रांगधानं या लूकमधून आपली स्लिम ट्रिम फिगरही फ्लॉन्ट केलीये

चित्रांगदा नेहमीच सोशल मीडियावर आपले क्लासी फोटो शेअर करत असते

लवकरच चित्रांगदा 'गॅसलाईट' या आगामी चित्रपटात झळकणार आहे

चित्रांगदासोबत सारा अली खान आणि विक्रांत मेस्सी स्क्रिन शेअर करणार आहेत

(सर्व फोटो :chitrangda/इंस्टाग्राम)