बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खानच्या कुटुंबातील काही सदस्य अभिनय क्षेत्रात काम करतात. भाची लवकरच बॉलिवूडमधील पदार्पण करणार आहे.
सलमानची भाची लवकरच बॉलिवूडमधील पदार्पण करणार आहे.
अलिझेह ही 22 वर्षांची आहे. ती सलमानची मोठी बहिण अलवीरा आणि अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. अलिझेहची आई अलवीरा ही फॅशन डिझायनर आहे.
अलिझेहनं सरोज खान यांच्याकडून नृत्याचं प्रशिक्षण घेतलं आहे.
सौमेंद्र पाधी यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटामधून अलिझेह बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे, असं म्हटलं जात आहे.
दिग्दर्शक सौमेंद्र पाधी आणि अलिझेह यांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
अलिझेहला इन्स्टाग्रामवर 133K फॉलोअर्स आहे. सोशल मीडियावरील तिच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
अलिझेह ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
अलिझेह ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
अलिझेह अग्निहोत्रीचा मोठा भाऊ अयान अग्निहोत्री आहे. अलिझेह ही अयानसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.