आपल्या डान्स मूव्हनं चाहत्यांना वेड लावणारी नोरा म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत

नोराच्या डान्ससोबतच तिच्या लूकनंही ती सर्वांना भूरळ घालते

अनेक तरुणी नोराला फॅशन आयकॉन म्हणून फॉलो करतात

सध्या नोराचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होतोय

नोरानं ब्लॅक अँड व्हाइट ऑफ शोल्डर गाऊनमधील फोटो शेअर केलेत

स्लीक पोनीटेल आणि मिनिमल ज्वेलरीसोबत अभिनेत्रीनं न्यूड मेकअप कॅरी केलाय

ब्लॅक गाऊनवर व्हाइट फ्लफी टच नोराच्या लूकला चार चांद लावत आहेत.

नोराचा लूक बुद्धिबळातील राणीप्रमाणे दिसतोय

नोरानं या लूकचा बिहाइन्ड द सीन्सही शेअर केलाय

नोरा नेहमीच आपले क्लासी फोटो शेअर करत असते

नोराचं 'नशा' गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलंय

सध्या नोरा 'झलक दिखलाजा' शोमध्ये जजची भूमिका निभावत आहे

(सर्व फोटो : @norafatehi/Instagram)