क्रितीने आपल्या करिअरची सुरुवात जाहिरातीच्या माध्यमातून केली.
क्रितीने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.
सुरुवातीच्या काळात तिने मॉडेलिंगही केलं.
हिरोपंती चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
क्रितीचे मिमी, बरेली की बर्फी, लुका छुपी हे चित्रपट हिट ठरले.