डान्स मूव्सनी सर्वांना भूरळ घालणारी नोरा फतेही म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत. नोरा आपल्या डान्स मूव्ससोबतच आपल्या क्लासी लूक्सनीही सर्वांना घायाळ करते सध्या नोराच्या एका आऊटफिटची चर्चा बी-टाऊनमध्ये रंगलीये नोराचा आऊटफिट पाहून सर्वचजण कन्फ्यूज झालेत नोरा फतेही म्हणजे, फॅशन आयकॉन. जेव्हा नोरा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा आपल्या अदांनी घायाळ करते फीफा वर्ल्ड कप 2022 इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या नोराच्या आऊटफिटनं सर्वांचं लक्ष वेधलं नोरानं सिल्वर कलरच्या ट्रान्सपरन्ट गाऊन वेअर केलाय खास गोष्ट म्हणजे, नोरा फतेहीनं आपला गाऊन पिंक कलरच्या लॉन्ग सॅटिन फ्रिल श्रगसोबत कॅरी नोराच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय काहींनी नोराच्या फोटोंवर मजेशील कमेंट केल्यात. 'लग्नाचा मांडव', 'हा पदडा का पांघरलायस'; अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्यात नोरानं फिफामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. तिरंगा फडकावून तिनं जय हिंदच्या घोषणाही दिल्या. (सर्व फोटो : @norafatehi/Instagram)