बॉलिवूडची मुन्नी म्हणजे, मलायका अरोरा सध्या मलायका अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे मलायकाच्या अदांचे लाखो चाहते आहेत मलायकाच्या अदांसोबतच तिचे क्लासी लूकही चाहत्यांना वेड लावतात सध्या मलायकाचे लेटेस्ट लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत मलायकानं थाय हाय स्लिट ग्रीन कलरचा नेटेड गाऊन वेअर केलाय आपल्या क्लासी गाऊनसोबत तिनं हाय हिल्स कॅरी केल्यात मलायकाचा या हॉट लूकवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केलाय पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेली मलायका सौंदर्याच्या बाबतीत अनेक मोठ्या अभिनेत्रींना टक्कर देते (सर्व फोटो : @malaikaaroraofficial/Instagram)