उलटी,मळमळ या त्रासांवर करवंद गुणकारी आहे.
करवंदामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते.
करवंदाची पाने बारीक करून खाल्ल्यास कोरडा खोकला दूर होतो.
करवंदाच्या सेवनामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी करवंद फायदेशीर आहे.
करवंद खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.
करवंदाचे सेवन केल्याने गॅस आणि अॅसिडिटी, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होतात.
करवंदामुळे हृदयाशी संबंधित समस्यांवर आराम मिळतो.
करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते त्यामुळे त्वचाचे विकार दूर होतात.
रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी करवंद फायदेशीर ठरते.