हिवाळ्यात सर्दी-तापाच्या त्रासावर अडुळशाच्या पानांचा काढा पियावा.
अडुळशामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, त्यामुळे श्वसनमार्गातील सूज कमी होते.
अडुळशामुळे श्वसनप्रक्रिया सुरळीत होते.
अडुळसा रक्तदाब संतुलित करण्यास मदत करू करतो.
नाकातून आणि तोंडातून रक्त येत असल्यास अडुळसा त्यावर गुणकारी ठरतो.
सांधेदुखीत अडुळसा औषधी वनस्पती फायदेशीर ठरते.
अडुळशाची पाने बारीक वाटून ती जखमेवर लावावी असता जखम भरून येण्यास मदत होते.
अडुळशाच्या फुलामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो.
घशातील संसर्गावर अडुळसा रामबाण उपाय आहे.
अडुळसा कफनाशक आहे, त्यामुळे छातीतील कफ पातळ होऊन शरीराला आराम मिळतो.