आजकाल कोरियन स्किन केअरचा ट्रेड आहे

आजकाल कोरियन स्किन केअरचा ट्रेड आहे

कोरियन लोक त्याच्या केसांची आणि त्वचेची काळजी फार घेतात

कोरियन स्किन आणि हेअर केअर बदल आज टिप्स जाणून घेणार आहोत

ज्याच्या मुळे तुमचं सौंदर्य देखील खुलतं

ज्याच्या मुळे तुमचं सौंदर्य देखील खुलतं

तुम्ही तांदळाच पाणी केसांना कंडिशनर म्हणून देखील लावू शकता

तांदळाच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात

त्यामुळे केसांची खूप चांगल्या प्रकारे वाढ होते

आपली स्किन सुध्दा कोरियन लोकांसारखी दिसू लागते

डेड स्किन काढण्यासाठी सुध्दा तांदळाच्या पाण्याचा वापर केला जातो

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.