हिवाळा आला की सर्वांचे लक्ष असते ते उबदार कपड्यांकडे मग या हिवाळ्यात कोणते उबदार कपडे तुमच्यासाठी योग्य राहतील

शाल

रेशीम , सिल्क , नक्षीदार शॉल आणि विविध प्रकारच्या शॉल बाजारात मिळतात थंडीपासून बचाव करण्यास शॉल उपयोगी ठरते .

स्वेटर

स्वेटर ने मानवी शरीर गळ्यापासून कंबरेपर्यंत झाकले जाते आणि हात देखील झाकले जातात.

लोकरीचे विणलेले स्वेटर हे ऊबदार असतात अनेक जण घरी महिलांनी विणलेले स्वेटर घालणं पसंत करतात

लेदरजॅकेट

लेदर जॅकेट हे कुल लुक देतात त्यामूळे स्वतः चे आरोग्य जपत आणि फॅशन फॉलो करत याचा वापर तुम्ही करू शकता.

हूडी

स्मार्ट लुकसाठी हूडी वापरली जाते.

मफलर, कानपट्टी

शरीराचे वरचे अंग, चेहरा, कान झाकण्यासाठी मफलर वापरले जाते.

स्ट्रोल /स्कार्फ

विवीध प्रकारचे स्कार्फ थंडी पासून वाचण्यासाठी आणि स्टायलिश लुक साठी हिवाळ्यात तुम्ही वापरू शकता

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.