शाही तिजोरीतील नथीची किंमत किती?

शाही तिजोरीतील नथीची किंमत किती?

उदयनराजे भोसले यांच्या शाही तिजोरीत अनेक दागदागिने आहेत.

यामध्ये पारंपारिक जिरेटोपपासून नेकलेस सेट,

बांगड्या-पाटल्या, हार सेट, डायमंड सेट

बांगड्या-पाटल्या, हार सेट, डायमंड सेट

अशी दागिन्यांची आरास आहे.

अशी दागिन्यांची आरास आहे.

उदयनराजेंनी काही दागिने स्वत: खरेदी केले आहेत

तर काही वंशपरंपरेने-वारसा हक्काने मिळाले आहेत.

यामध्ये उदयनराजे यांच्याकडे वारसा हक्काने मिळालेली एक नथ आहे.

त्या नथीचं वजन 5.5 ग्रॅम अर्थात अर्धा तोळा आहे.

सध्याच्या बाजार भावाप्रमाणे या नथीची किंमत 35 हजार 750 रुपये आहे.