कोल्हापुरातील भीमा कृषी प्रदर्शनामध्ये (Photo Credit : ABP Majha) आकर्षणाचा केंद्रबिंदू गोलू नावाचा रेडा राहिला.(Photo Credit : ABP Majha) या गोलूची किंमत तब्बल उंची 7 फूट, 12 कोटी असून याचे वजन दीड टन आहे(Photo Credit : ABP Majha) या गोलूला पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील (Photo Credit : ABP Majha) आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली.(Photo Credit : ABP Majha) आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गोलूच्या मालकाचा सत्कार करण्यात आला.(Photo Credit : ABP Majha) सात फूट उंच आणि दहा फूट लांब असलेला गोलू सहा वर्षाचा आहे.(Photo Credit : ABP Majha) याच्या मालकाने बारा कोटीच्या मागणीलाही नकार दिला आहे.(Photo Credit : ABP Majha)