महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा कोल्हापुरात पार पडणार आहे.

महाविकास आघाडीची पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिल रोजी पार पडली होती.

यानंतर दुसरी सभा 16 एप्रिल रोजी नागपूरमध्ये होत असून त्यानंतर 28 एप्रिल रोजी कोल्हापुरात होईल.

पुण्यामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी संयुक्त सभा घेण्याचे नियोजन केले आहे.

दरम्यान, कोल्हापुरात होत असलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेची तयारी

काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या खांद्यावर असेल

तिसरी सभा कोल्हापुरात होणार असली या सभेसाठी अजून मैदान निश्चित झालेलं नाही.

मात्र सभेसाठी कळंब्यातील तपोवन मैदानाची शक्यता नाकारता येत नाही.

या सभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केलं जाईल यात शंका नाही.

आगामी विधानसभा आणि लोकसभेसाठी नवीन चेहरे आणि समीकरणे असण्याची शक्यता आहे.

Thanks for Reading. UP NEXT

अमित शाह रविवारी कोल्हापुरात...

View next story