अमित शाह रविवारी (19 फेब्रुवारी) रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरु आहे.

अवघ्या एक महिन्याच्या आत मोदी सरकारमधील तीन बड्या नेत्यांकडून कोल्हापूर दौरा होत आहे.

त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

कोल्हापूर भाजप कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जय्यत तयारी सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौरा केला.

या दौऱ्यात त्यांनी विकासकामांचा आढावा घेतला.

यानंतर 28 जानेवारी रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर आले.

त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावाही पार पडला.

यानंतर आता भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह 19 फेब्रुवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्यातही कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.