माणसाचा सर्वात चांगला मित्र म्हणजे पुस्तक असे म्हणतात.

तुम्ही एकटे असाल तर तुम्ही पुस्तकांशी मैत्री करा.

तुमचा तणाव कमी होण्यास मदत होते.

तुमचा तणाव कमी होण्यास मदत होते.

विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढते.

मेंदूची कार्यक्षमता वाढवण्याकरता पुस्तक वाचणे गरजेचे आहे.

पुस्तक वाचल्याने स्मरणशक्ती चांगाली राहण्यास मदत होते.

सकारात्नकरता वाढवण्याकरता तुम्ही पुस्तके वाचा.

मोठ्या लोकांचे संघर्ष तुम्हाला प्रेरित करू शकतात.

तुम्ही संघर्ष आणि आव्हाने सकारात्मक पद्धतीने घ्यायला शिकता.

त्यामुळे दररोज झोपण्यापूर्वीप 15-20 मिनीटे पुस्तक वाचणे गरजेचे आहे.