प्रत्येक मुलाची इच्छा असते की त्याच्या पालकांनी त्याला एक चांगला माणूस समजावा.

म्हणून हे त्यांना जाणवून देण्याचा प्रयत्न करा.

म्हणून हे त्यांना जाणवून देण्याचा प्रयत्न करा.

मुलाने एखादे चांगले काम केले तर व्वा हे तु केलेस! असे म्हणा.

मला तू खूप आवडतोस.

मला तू खूप आवडतोस.

मला तुझा अभिमान आहे.

मला तुझा अभिमान आहे.

हे तू करू शकतोस.

हे तू करू शकतोस.

तुझ्याशी बोलून माझा मूड चांगला होतो.

तुझ्याशी बोलून माझा मूड चांगला होतो.

जगात तुमच्यापेक्षा प्रिय कोणीही नाही.

जगात तुमच्यापेक्षा प्रिय कोणीही नाही.

आज तू खूप छान काम केले आहेस.

आज तू खूप छान काम केले आहेस.

तुझ्यातील ही कला मला खूप आवडते.

तुझ्यातील ही कला मला खूप आवडते.