अनेकांना रिकाम्या पोटी गरम - गरम चहा पिण्याची सवय असते

मात्र रिकाम्या पोटी चहा पिणे शरीराला हानिकारक असते

त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी दुधाचा चहा पिण्याने कोणते नुकसान होतात? जाणून घ्या

पोटाला सूज येणे

बद्धकोष्ठतेची समस्या

स्ट्रेस वाढवते

निद्रानाश

ब्लड प्रेशरच्या समस्या

डिहायड्रेशन

डोके दुखी