क्रॅनबेरी हृदयाला निरोगी ठेवण्याच्या कामी येते. याच्या सेवनाने काॅलेस्ट्राॅल देखील नियंत्रणात राहतो. क्रॅनबेरी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. क्रॅनबेरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट पोटाच्या अल्सरची समस्या दूर ठेवते. कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरियाचे संक्रमण बरे करण्यास उपयुक्त. क्रॅनबेरीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. शरीरात कोणत्याही प्रकारचे आजार होत नाहीत. क्रॅनबेरीचे सेवन केल्यानेही यूटीआयची समस्या दूर राहते. यात व्हिटॅमिन ए असते. यामुळे त्वचेवर ग्लो येतो.