लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच दिवाळीची उत्सुकता असते

दिवाळीत सर्वच विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडत असतात

याच खरेदीविषयी काही टिप्स जाणून घेवुया

तुम्हाला काय-काय आणि कुणासाठी खरेदी करायची आहे, याची यादी बनवा.

अर्थातच, यादी म्हटले की ती लांबलचक तर होणारच!

यादीतील आवश्‍यक असणाऱ्या गोष्टी शॉर्ट लिस्ट करा.

तुम्ही ही खरेदी कोठून करणार आहात, हे निश्‍चित करा

तुमच्या खिशाला या यादीचा खर्च झेपणार आहे का याचा सर्वात आधी विचार करा.

खरेदीसाठी प्रदर्शने, तसेच स्ट्रीट शॉपिंगला प्राधान्य द्या

कोणत्या वस्तू ऑनलाइन स्वस्त पडतील, तर कोणत्या वस्तू प्रत्यक्षात जाऊन घ्यायला हव्यात हे जाणून घ्या