अननस हे एक असं फळ आहे, जे तुमचे वजन कमी करण्यास फार उपयुक्त आहे.



अननसमध्ये भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे आढळतात.



यात व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात असते.



अननसाचे सेवन चयापचय सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते.



वजन कमी करण्यासाठी अननसाचे सेवन करणे आवश्यक आहे.



यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते.



अननसमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज खूप कमी असतात.



अननसात मोठ्या प्रमाणात ब्रोमेलेन फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते.



अननसाचे सेवन केल्याने तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते.



यामध्ये मॅगनीज आणि कॅल्शियम असते.