1

ज्वारीच्या भाकरीचे रोज सेवन केल्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते.

2

ज्वारीच्या भाकरीमुळे रक्तातील साखरेच प्रमाण नियंत्रणात राहते.

3

ज्वारीची भाकरी शरीरातील पेशींसाठी उपयुक्त असते.

4

मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांनी ज्वारीची भाकरी खावी, आरोग्यास त्याचा फायदा होतो.

5

ज्वारीमध्ये असलेल्या फायबरमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रोलचं प्रमाण कमी होत.

6

ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्यामुळे हृदया संबंधित होणारे आजार दूर होतात.

7

ज्वारीच्या भाकरीचे सेवन केल्यास गॅसेस, बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे यांसारख्या शारीरिक समस्या कमी होतात.

8

ज्वारीची भाकरी पचनास हलकी असते.

9

ज्वारीची भाकरी खाल्ल्याने शरीरातील हाडं आणि शिरा मजबूत होतात.

10

ज्वारीमध्ये असलेल्या आयर्नमुळे लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.