सुवर्ण मंदिर :

अमृतसर येतील सुवर्ण मंदिर फक्त शिखांचे धार्मिक स्थान नसून सर्व धर्मांच्या समानतेचे प्रतीक मानले जाते.

लाल किल्ला :

राजधानी दिल्लीत असलेला लाल किल्ला मुघल वास्तुशैलीने ही भव्य कलाकृती पाचवे मंगल शाहजहां यांनी निर्माण केली.

राष्ट्रपती भवन :

राष्ट्रपती भवन हे भारत सरकारच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.

इंडिया गेट :

इंडिया गेट, ज्याला दिल्ली मेमोरियल देखील म्हणतात, हे एक युद्ध स्मारकाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

मीनाक्षी मंदिर :

मीनाक्षी मंदिर हे भारतातील तमिळनाडू जिल्ह्यातील मदुराई येथील मंदिर आहे.

राणीची बाग :

समृद्ध वारसास्थान असलेले मुंबईतील अनोखे वनस्पती उद्यान अर्थात राणीचा बाग.

गोल घुमट :

गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या विजापूर शहरातील वास्तू आहे.

कुतुबमिनार :

कुतुबमीनार : दिल्लीच्या दक्षिणेस १७·७ किमी. अंतरावरील मेहरोली येथे असलेला जगप्रसिद्ध उंच मनोरा आहे.

त्रिवेणी संगम :

येथे तीन पवित्र नद्यांचा संगम झाल्यामुळे त्रिवेणी घाटाला त्रिवेणी नावाने ओळखले जाते.

जमा मशीद :

जामा मशीद ही दिल्ली शहरामधील एक प्रमुख मशीद आहे.