काकडी खाल्ल्याने पोट स्वच्छ होते मधुमेहाच्या रूग्णांसाठी काकडीचे सेवन चांगले आहे काकडीमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो काकडीचे नियमीत सेवन केल्याने लठ्ठपणा दूर राहतो हिरवी काकडी तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करते याच्या सेवनाने कर्करोग होत नाही रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते हाडांना फायदा होतो किडनी स्टोनवर प्रभावशाली डोळ्यांकरता फायदेशीर