आल्यामुळे लाळ जास्त प्रमाणात तयार होते.



आलं खाल्ल्याने गॅसेस , अॅसिडीटी , अपचन यासारखे पोटाचे आजार कमी होतात.



आलं खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.



दररोज जेवणाआधी आल्याच्या तुकड्याला मीठ लावून खाल्ल्याने भूक चांगली लागते.



पित्ताचा त्रास होत असल्यास अर्धा चमचा आल्याचा रस, एक चमचा पुदिन्याचा रस आणि एक चमचा मध एकत्र करून चाटण तयार करावं आणि ते खावे.



कावीळ किंवा मूळव्याधीचा त्रास असल्यास हे चाटणं उपयुक्त ठरतं.



कोलेस्ट्राॅल असणाऱ्यांनी आलं खाण फायदेशीर ठरतं.



आलं खाल्ल्याने रक्तात गुठल्या होच नाहीत. रक्तप्रवाह सुधारतो.



रक्तदाबाचा त्रास नियंत्रणात राहतो.



हृदयविकार असणाऱ्यांनी अर्धा इंच आलं आणि दोन ते तीन लसूण पाकळ्या खाणं फायदेशीर आहे.