अनेकांच्या रात्रीच्या जेवणात कच्चा कांदा खायला आवडतो पण रात्री कांदा खाणे चांगले आहे का? रात्री कांदा खाल्ल्याने चांगली झोप येते कांदा खाल्ल्याने हार्मोनल आरोग्य सुधारते यामुळे तणाव देखील कमी होतो कच्चा कांदा खाल्ल्याने मन शांत होते पण ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत, रात्री कांदा खाऊ नये यात मोठ्या प्रमाणात कार्बोहाड्रेट असते यामुळे गॅसची समस्या होऊ शकते केसांकरता देखील कांदा चांगला असतो