तुमचा सकाळचा नाश्ता असा असावा की त्यात भरपूर प्रथिने असतील.

जर तुम्ही नाश्त्यात अंड्याचे सेवन केले तर ते तुम्हाला दिवसभर एनर्जी देते

न्याहारीमध्ये अंड्याचे सेवन कसे करावे ते जाणून घेऊयात जेणेकरून तुम्हाला अधिक फायदे मिळू शकतील.

अंडी हे प्रथिनेयुक्त अन्न आहे. हे खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात.

अंड्यांमुळे वजन कमी होतं हे अगदी खरं आहे. कारण यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते.

अंड्यातील फॅटमुळे कोलेस्ट्रॉल वाढते असे अनेकांचे म्हणणे आहे. पण हा चुकीचा समज आहे.

आहारातील कोलेस्ट्रॉल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल अंड्यांमुळे वाढते.

अंड्यांमध्ये आढळणारे कोलीन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे घटक तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात.

नाश्त्यात उकडलेले अंडी खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात खूप कमी कॅलरीज आहेत.

तुम्ही सकाळी उकडलेली अंडी खाल्ली तर तुम्हाला शक्ती मिळेल आणि तुमचे वजनही नियंत्रणात राहील.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.