तुम्ही झोपेत असताना तुमचे शारीर अनेक शरिरक आणि मानसिक स्थितीतून जात असते. वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की, झोपण्यापूर्वी काही उपाय केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून दूर होण्यास मदत होते. जाणून घ्या उशी खाली एक रूपाचे नाणे ठेवून झोपण्याचे फायदे काय आहेत. झोपण्यापूर्वी एक रूपाचे नाणे तुमच्या उशी खाली ठेवून झोपावे. दुसऱ्या दिवशी ते नाणे गरजू व्यक्तीला द्यावे. असे मानले जाते की, असे केल्याने आर्थिक समस्या सुधारण्यास मदत होते. पैसे कमावण्याचे मार्ग मोकळे होतात आणि आर्थिक प्रगती होण्यास मदत मिळते. तसेच नकारात्मक विचार तुमच्यापासून दूर राहण्यास मदत होते.