डाॅक्टर सांगतात, आहारात तुम्ही जास्तीत जास्त फळांचा समावेश केला पाहिजे.

बर्‍याच फळांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं

त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते .

त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते .

आपल्या आरोग्याशी संबंधित कित्येक समस्यांवर नैसर्गिक औषधोपचार म्हणून फळे खाणे फायदेशीर ठरते

फळे आपल्या शरीराला ऊर्जा पुरवतात तसेच शरीर निरोगी ठेवण्याचे काम करतात,

त्यामुळे आपण फळे खाण्यास जास्त पसंती देतो

काही फळामध्ये वजन कमी करण्याचे गुणधर्म असतात

त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फळे खाल्ल्याने फायदा होतो. तसेच, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार होण्याची शक्यताही कमी होते.

फळाचे रस काढण्यापेक्षा फळ सेवन कारण फायदेशीर ठरतं

ताजी भाजी खाणं गरजेचं असतं तसेच ताजी फळे खाणं सुध्दा गरजेचं आहे