हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते.



काही लोक हिवाळ्यात अंघोळ करणे टाळतात.



हिवाळ्यात अंघोळ करण्यासाठी काही लोक खूप गरम पाण्याचा वापर करतात, याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.



खूप गरम पाण्यानं अंघोळ केल्यानं अनेक शारिरिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्वचेच्या संबंधित समस्या देखील निर्माण होऊ शकतात.



गरम पाण्यानं अंघोळ केल्यानं त्वचेमधील नॅचरल ऑइल देखील कमी होऊ लागते.



कडाक्याच्या थंडीत थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे.



ब्लड सर्कुलेशन हे डोक्यापासून पायापर्यंत होते. त्यामुळे जेव्हा थंड पाणी थेट डोक्यावर पडते तेव्हा ते मेंदूच्या बारीक नसा अकुंचन पावतात.



थंड पाण्यानं अंघोळ केल्यानं रक्ताभिसरणावरही परिणाम होतो. रक्ताभिसरणावर परिणाम झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांसंबंधात समस्या जाणवू शकतात.



अंघोळ करणे महत्वाचे आहे. रोज आंघोळ करावी. काही तज्ज्ञ हे अंघोळ करण्याच्या प्रक्रियेला हायड्रोथेरपी किंवा क्रायोथेरपी असं देखील म्हणतात.



तज्ज्ञाच्या मते, अंघोळ केल्याने मानसिक आणि भावनिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो.