घरात कोणतही शुभकार्य असो, त्यासाठी फुलांची सजावट केली जाते. विविध रंगीबेरंगी सुवासिक फुले कार्यक्रमाची शोभा वाढवतात.

रंगीत फुले पाहून मनही उत्साही होते. अनेक फुलांपासून औषधेही बनवली जातात. परंतु सुंदर दिसणारी ही सर्वच फुले चांगली असतात, असे नाही.

काही फुले अतिशय विषारी असतात. या फुलांच्या सुंदर दिसण्याचा मोहात पडू नका कारण, ही फूलं खूप विषारी असतात.

अशाच एका विषारी फुलाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे विषारी फूल प्राणघातक आहे.

हिमालय पर्वताच्या मैदानात सुमारे 10 हजार फूट उंचीवर एक अत्यंत विषारी फूल आढळते, ज्याला इंग्रजीमध्ये ॲकोनाइट (Aconite) असं म्हटलं जाते.

या फुलाला हिंदीमध्ये मीथा विष, संस्कृतमध्ये वत्सनाभ अशी नावे आहेत.

ॲकोनाइट हे फूल हिमालय पर्वताच्या शिखरावर उगवते. हे फूल इतकं घातक आहे की त्याचा सुगंधही तुम्हाला बेशुद्ध करु शकतो.

मात्र, त्यातून अनेक प्रकारची औषधेही बनवली जातात. हे कोणते फूल आहे ते जाणून घेऊया.

आयुर्वेदानुसार, मधुमेह आणि विशेषतः अर्धांगवायू सारख्या आजार बरे करण्यासाठी ॲकोनाईट एक अद्भुत आणि चमत्कारिक औषध आहे.

पण त्यासाठी याचा वापर करण्याची एका विशिष्ट पद्धतीनेच करावा लागतो. अन्याथा याचा गंभीर दुष्परिणाम भोगावा लागू शकतो.

ॲकोनाईट वनस्पती अतिशय धोकादायक असून त्याच्या आजूबाजूला दुसरी कोणतीही वनस्पती किंवा गवतही उगवत नाही.