हिवाळ्यात वारंवार होणाऱ्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी ड्रायफ्रूट्सचं सेवन करावं.

हिवाळ्यात वारंवार होणाऱ्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी ड्रायफ्रूट्सचं सेवन करावं.

बदाम

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी बदामाचा वापर केला जातो.

बदाम

बदामामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते, जे वृद्ध लोकांची स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी उपयुक्त आहे.

पिस्ता

पिस्तामध्ये पोटॅशियम, हेल्दी फॅट, एन्टी इंफ्लेमेट्री आणि एन्टी ऑक्सिडेंट यांसारखे गुण असतात.

पिस्ता

पिस्त्यामध्ये सोडियमचं प्रमाण देखील असतं यामुळे अगदी कमी प्रमाणात पिस्ता खावा.

काजू

हाडांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी काजू कार्य करते

काजू

चांगले कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी आणि रक्तदाब कमी करून हृदयाच्या आरोग्यासाठी काजू प्रभावी आहेत.

खारीक

खारीकमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात.

खारीक

हे सर्व पोषक घटक तुम्हाला हेल्दी राहण्यास फार उपयुक्त आहेत.