कडाक्याच्या थंडीत केवळ उबदार कपडेच नाही, तर ‘हे’ सुपरफूड देखील तुमचे संरक्षण कवच ठरतील.
हिवाळ्यात बदाम तुमच्या शरीराला उबदार ठेवतात.
हे तुमची इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यात आणि तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास देखील मदत करतात.
हिवाळ्यात हिरव्या ताज्या मटारचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.
मटार व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि बीटा कॅरोटीनचा उत्कृष्ट स्रोत आहे.
जरी प्रत्येक ऋतूत डाळिंब खाणे चांगले असले, तरी हिवाळ्यात ते तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेते.
डाळिंबामध्ये तुमचे आयुष्य वाढवण्याची क्षमता देखील आहे.
फ्लॉवर हिवाळ्यासाठी उत्तम भाजी आहे आणि त्यात व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळतो.
यासाठी तुम्ही तो उकडून, तळून किंवा त्याची भाजी अथवा सूप बनवून सेवन करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.