सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मलायकाचे नाव सर्वात पुढे आहे.

मलायका अरोराने लहान वयातील लग्न आणि कुटुंब नियोजनाबद्दल सांगितले आहे.

लग्नानंतरही मी ग्लॅमरस राहिली आहे. शिवाय प्रेग्नेंसीनंतरही मी स्वत:ला ग्लॅमरस राखले.

लग्नाचा माझ्या करियरवर काहीच परिणाम झाला नाही.

आई झाल्यानंतरही माझ्या व्यावसायिक जीवनावर काही परिणाम झाला नाही

गरोदरपणात ती तिच्या कामात जास्त सक्रिय झाली होती

मलायकाने 1998 मध्ये अरबाज खानशी लग्न केले होते. परंतु, 2017 मध्ये ते दोघे जण वेगळे झाले.