सकाळी सातच्या दरम्यान आग लागली.

आग लागल्यानंतर पूर्ण लाईट इमारतीची गेली.

बाहेर पाहिलं तर मोठ्या धूर पाहायला मिळत होता आणि आग लागल्याची माहिती मिळताच सगळेजण इमारतीच्या खाली आले.

प्रत्येक मजल्यावर सहा घर आहेत. या मजल्यावर आग लागली तिथे साधारणपणे 20 ते 22 रहिवासी राहात असतील.

आता सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे,

सध्या जखमींपैकी 16जणांवर उपचार सुरू आहेत

तर किरकोळ जखमी जालेल्या 7 जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं

(Photo PTI)