दक्षिणात्य अभिनेत्री हंसिका मोटवानी तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. हंसिकाने वाईन रंगाच्या केप ड्रेसमधील फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. हंसिकाने तिच्या केप ड्रेससोबत सिल्व्हर कलरचे फुटवेअर आणि स्टेटमेंट इअररिंग्स घातले आहेत. गुलाबी ओठ, आयलायनर, मस्करा आणि ब्लशने तिने मेकअप लूक पूर्ण केला. हंसिकाने बेसिक मेकअप लूक निवडला आहे. तमिळ आणि तेलुगूमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्याचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. (सौजन्य : हंसिका मोटावानी/इंस्टाग्राम)