शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना LIC आयपीओची प्रतिक्षा आहे



केंद्र सरकारला 31 मार्च आधी एलआयसीचा आयपीओ बाजारात आणायचा आहे.

एलआयसीचा आयपीओ 10 मार्च 2022 रोजी खुला होऊ शकतो.



10 मार्च रोजी IPO खुला झाल्यास 14 मार्चपर्यंत अर्ज करता येईल.

एलआयसीच्या प्रति शेअरची किंमत ही 2000 ते 2100 रुपयांदरम्यान असू शकते

सरकार एलआयसीमधील आपला 5 टक्के हिस्सा विकणार आहे.



सात शेअरचा एक लॉट असण्याची शक्यता आहे.



केंद्र सरकारकडून एलआयसी आयपीओच्या तारखेबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

Thanks for Reading. UP NEXT

काजोलने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट

View next story