कहर! 'या' अभिनेत्रीचं चक्क बाथटबमध्ये फोटोशूट... हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हिना खान. बिग बॉस फेम अभिनेत्री हिना खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवताना दिसत आहे. हिना खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते नवनवीन फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांना सर्व अपडेट्स देत असते. काही दिवसांपूर्वी हिनाने तिचं एक खास फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलंय