भारतीय महिलांनी रचला इतिहास अंडर 19 महिला विश्वचषकावर कोरलं नाव क्रिकेट इतिहासात प्रथमच पार पडला अंडर 19 महिला वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडला मात देत भारत विजयी प्रथम गोलंदाजी करत 68 धावांत इंग्लंडला रोखलं केवळ 3 विकेट गमावत 7 विकेट्सने जिंकला सामना सामन्यासह संपूर्ण स्पर्धेत भारताची कमाल कामगिरी कर्णधार शेफाली वर्माच्या नेतृत्तवाखाली रचला इतिहास भारतासह जगभरातून कौतुकाचा वर्षाव पहिल्यांदाच पार पडणारी स्पर्धा जिंकल्यानं भारतीय संघाचं नाव इतिहासात दाखल