केएल राहुल आणि अथिया शेट्टी 23 रोजी अडकले लग्नाच्या बेडीत



आता समोर आले हळदीचे फोटो



स्वत: केएलनं आपल्या इन्स्टावर पोस्ट केले फोटो



फोटोंना सुख असं खास कॅप्शन दिलं



फोटोमध्ये हळदी समारंभातील खास क्षण कैद



खंडाळ्यातील फार्महाऊसवर फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघेही अडकले लग्नबंधनात



विवाहसोहळ्याचे फोटो त्याच दिवशी समोर आल्यानंतर आता हळदी समारंभाचे फोटोही समोर आले आहेत.



हळदीच्या फोटोंना अवघ्या काही वेळातच अनेक नेटकऱ्यांनी लाईक केलं असून कमेंट्सचा अक्षरश: वर्षाव होत आहे.



केएल राहुलचे सासरेबुवा अर्थात अथियाचे वडिल सुनील शेट्टी याने देखील कमेंट करत लव्ह इमोजी पोस्ट केला आहे.



अनेक क्रिकेटसंबधित आणि बॉलीवुडमधील महत्त्वाच्या व्यक्ती यावर कमेंट करताना दिसत आहेत.