अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या जुग जुग जियो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या जुग जुग जियो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

ABP Majha
कियाराचा जुग जुग जियो 24 जून रोजी प्रदर्शीत होणार आहे.

कियाराचा जुग जुग जियो 24 जून रोजी प्रदर्शीत होणार आहे.

ABP Majha
प्रमोशनवेळी कियाराने बॅकलेस गाऊनमधील काही फोटो शेअर केले.

प्रमोशनवेळी कियाराने बॅकलेस गाऊनमधील काही फोटो शेअर केले.

ABP Majha
कियारा अभिनेता वरुण धवनसोबत रोमांस करताना दिसणार आहे.

कियारा अभिनेता वरुण धवनसोबत रोमांस करताना दिसणार आहे.

ABP Majha

कियारा डीप नेक थाई हाई स्टिल गाऊमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

ABP Majha

वरूण आणि कियारा कलंक चित्रपटात एकत्र दिसले होते.

ABP Majha

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत रिलेशनसीपमध्ये असल्याच्या चर्चांवरून कियारा सध्या चर्चेत आहे.

ABP Majha

कियारा आता गोविंदा नाम मेरा या सिनेमात दिसणार आहे.

ABP Majha

कियाराने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत.

ABP Majha

सोशल मीडियावर कियारा खूपच सक्रिय असते.

ABP Majha