वाणी कपूरने स्टाईल आयकॉन अवॉर्डला हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी वाणीने आकर्षक वेशभूषा केली. पांढऱ्या आणि चंदेरी गाऊनमध्ये ती सुंदर दिसतेय. याचसोबत तिने हिल्सदेखील मॅचिंग केले आहेत. वाणीने तिचे केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये वानी अत्यंत ग्लॅमरस दिसतेय. वाणीचा हा लूक अधिकच खुलून दिसतोय. वाणीने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. वाणीचे हे फोटो व्हायरल होत आहेत. वाणीच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला.