अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

कियारा नुकतीच एका कार्यक्रमामध्ये वेगळ्या लूकमध्ये दिसली.

ती डेनिम कॉर्सेट टॉप आणि ब्लॅक फॉक्स लेदर पँटमध्ये दिसून आली.

तिच्या या डॅशिंग लूकला हाय हिल्सने अधिक खुलवलं.

कियाराने बॉलिवूडसह तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

'फुगली' या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.

एमएस धोनी आणि भुलभुलैया 2 हे तिचे चित्रपट हिट ठरले.

कियारा सध्या 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

चित्रपट 16 डिसेंबरला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

त्यामध्ये कियारासोबत विकी कौशल आणि भूमी पेडणेकर आहेत.