दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर हिचे नवे फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहेत.
ABP Majha

खुशी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये खुशी कपूर केवळ सुंदर दिसत नाहीये, तर तिची बोल्ड स्टाईल देखील किलर दिसत आहे.

खुशी कपूरने स्ट्रॅपी बॉडीकॉन ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फ्लोरल ड्रेसमध्ये खुशी खूपच सुंदर दिसत आहे.

खुशी कपूरच्या या फोटोंवर कमेंट बॉक्स चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

बोल्ड बॉडीकॉन ड्रेसमध्ये खुशी बार्बी डॉलसारखी दिसत आहे. विंग आयलायनरसह फ्रिंज कट हेअरस्टाईल खुशीच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

ABP Majha

खुशीच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट करून खुशीच्या या लूक्सवर प्रतिक्रिया देत आहेत.

ABP Majha

झोया अख्तरच्या आगामी 'द आर्चीज' चित्रपटातून खुशी बॉलिवूड डेब्यू करणार आहे.

ABP Majha

या चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाही पदार्पण करणार आहे.