एकेकाळची बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री करीश्मा कपूर

करीश्मा आजही तितकीच सुंदर दिसते.

कपूर कुटुंबाची लाडकी लेक लोलो म्हणून फेमस आहे करीश्मा

सोशल मीडियावर असते आजकाल अॅक्टिव्ह

आता फेस्टीव्ह लूकमध्ये दिसत आहे.

तिचे लेंहग्यातील फोटो होत आहेत व्हायरल

तिच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

तिने बॉलीवुडमध्ये एक काळ गाजवला आहे.

गोविंदा आणि तिचे सिनेमे तुफान चालायचे

अजूनही तिच्या लूक्सवर चाहते फिदा आहेत.

तिला पडद्यावर पाहण्यासाठीही चाहते उत्सुक आहेत.