बंगाली अभिनेत्री आणि पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँचा नवरात्री लूक सध्या खूपच चर्चेत आहे.
ABP Majha

बंगाली अभिनेत्री आणि पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँचा नवरात्री लूक सध्या खूपच चर्चेत आहे.

नवरात्रीच्या निमित्ताने नुसरत जहाँ साडी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
ABP Majha

नवरात्रीच्या निमित्ताने नुसरत जहाँ साडी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.

मात्र, आता तिने असे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यावरून चाहते नजर हटवू शकत नाहीयेत.
ABP Majha

मात्र, आता तिने असे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यावरून चाहते नजर हटवू शकत नाहीयेत.

नुसरतने बॉयफ्रेंड यश दासगुप्तासोबत नवरात्री निमित्ताने केलेले खास फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ABP Majha

नुसरतने बॉयफ्रेंड यश दासगुप्तासोबत नवरात्री निमित्ताने केलेले खास फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ABP Majha

या फोटोंमध्ये नुसरत जहाँने गडद जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तर, यश हिरव्या रंगाच्या कुर्त्यामध्ये छान दिसत आहे.

ABP Majha

दुर्गा अष्टमीच्या निमित्ताने नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता यांचे हे फोटोशूट खूप चर्चेत आले आहे. या फोटोंमध्ये या क्यूट कपलची केमिस्ट्रीही जबरदस्त दिसत आहे.

ABP Majha

नुसरत जहाँ तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. नुकतीच ती तिचा बॉयफ्रेंड यश दासगुप्तासोबत थायलंडमध्ये व्हेकेशनसाठी गेली होती. जिथून अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांसाठी खूप सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले होते.

ABP Majha

नुसरत यश दासगुप्तासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या जोडीला एक मुलगा देखील आहे. पती निखिल जैनसोबत घटस्फोट घेतल्यानंतर नुसरत प्रसिद्धीच्या झोतात आली होती.