गेल्या काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्रीचा 'द कश्मीर फाईल्स' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.

गेल्या काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्रीचा 'द कश्मीर फाईल्स' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.

ABP Majha
आता विवेक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

आता विवेक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

ABP Majha
विवेकने मुंबईतील वर्सोव्यात एक अपार्टमेंट विकत घेतली आहे.

विवेकने मुंबईतील वर्सोव्यात एक अपार्टमेंट विकत घेतली आहे.

ABP Majha
विवेकने विकत घेतलेल्या अपार्टमेंटची किंमत 17 कोटी 92 लाख असल्याचं म्हटलं जात आहे.

विवेकने विकत घेतलेल्या अपार्टमेंटची किंमत 17 कोटी 92 लाख असल्याचं म्हटलं जात आहे.

ABP Majha

पल्लवी आणि विवेकने खरेदी केलेली अपार्टमेंट 30 व्या मजल्यावर आहे.

ABP Majha

या अपार्टमेंटमध्ये कार पार्किंगचे तीन स्लॉटदेखील आहेत.

ABP Majha

विवेक अग्निहोत्रीने खरेदी केलेल्या अपार्टमेंटच्या प्रत्येक स्क्वेअर फूटची किंमत 55 हजार आहे.

ABP Majha

विवेक अग्निहोत्रीचा 'द कश्मीर फाईल्स' हा सिनेमा चांगलाच गाजला होता.

ABP Majha

विवेक अग्निहोत्रींचे अनेक प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहेत.

ABP Majha

विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो.

ABP Majha